कला विद्यापीठासाठी सांघिक भावनेने काम करण्याची गरज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १० जून : सर ज. जि. कला महाविद्यालयाची ख्याती आणि आकर्षण इतर राज्यांना आहे. या महाविद्यालयाचे उपकेंद्र त्यांच्या राज्यात व्हावे अशी मागणी इतर राज्यांकडून होत असतांना महाविद्यालयाची ख्याती टिकवून ठेवण्याची आणि कलाकारांच्या कलाकृती जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. या महाविद्यालयाचे रुपांतर कला विद्यापीठात व्हावे यासाठी सांघिक भावनेने काम केले पाहिजे, असे … Continue reading कला विद्यापीठासाठी सांघिक भावनेने काम करण्याची गरज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत