आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात हयगय नको : आ. सुधाकर अडबाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२० : आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन कधीच १ तारखेला होत नसल्याची ओरड बैठकीत झाली. शासनाकडून अनुदान वेळेवर येत असताना प्रकल्प कार्यालयाकडून १ तारखेला वेतन अदा करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्याने वेतन उशिरा होत असल्याची नाराजी आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त … Continue reading आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात हयगय नको : आ. सुधाकर अडबाले