महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 26  मार्च :  देहरादून येथील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने ही पूर्व परीषद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे. यासाठी होणाऱ्या अनेक प्रयत्नापैकी हा एक प्रयत्न आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ , मुंबई आणि संवर्धिनी न्यास नवी दिल्ली सोबत आम्ही आयोजक आहोत. महिला ज्या ज्या क्षेत्रात पुढे … Continue reading महिला स्वतः सक्षम होऊन दुसऱ्यांना सक्षम करतात – डॉ. संपदा नासरी