शासनाकडून कोविडमूळे शालेय फी बाबत दिलेल्या आदेशाचे सनियंत्रण करण्याची शिक्षण विभागाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी दिले लेखी आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली  19ऑगस्ट: राज्य शासनाकडून राज्यातील विविध शाळांमधील शालेय फी 15 टक्‍क्‍यांनी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या शासन  निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) यांची राहील. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) जिल्हा प्ररिषद गडचिरोली यांनी त्यांचे मार्फतीने गडचिरोली जिल्हयातील संबंधित सर्व खाजगी शाळांना महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा … Continue reading शासनाकडून कोविडमूळे शालेय फी बाबत दिलेल्या आदेशाचे सनियंत्रण करण्याची शिक्षण विभागाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी दिले लेखी आदेश