अभिनयसंपन्न अभिनेत्री काळाच्या पडद्याआड – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. 16 जुलै  :  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे. सिक्री यांच्या निधनाने एक अभिनयसंपन्न ज्येष्ठ अभिनेत्री आपण गमावली आहे, या शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतलेल्या सुरेखा सिक्री यांनी नाटकं, … Continue reading अभिनयसंपन्न अभिनेत्री काळाच्या पडद्याआड – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख