‘जिओ स्टुडिओज’ च्या ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १ सप्टेंबर : जिओ स्टुडिओज घेऊन येत आहे, वैदेही आणि निपुणची सरप्राईजवाली हटके लव स्टोरी लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहांत… मराठी मनोरंजनविश्वात दिमाखात पाऊल टाकत एकाहून एक दर्जेदार चित्रपट घेऊन जिओ स्टुडिओज आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटाची आज घोषणा … Continue reading ‘जिओ स्टुडिओज’ च्या ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा !