‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटिल यांचे निधन

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, ६ मे : ‘बापमाणूस’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिलाषा काही दिवसांपूर्वी कामानिमित्त वाराणसीला गेल्या होत्या. तिथे त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईत परतल्या. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान … Continue reading ‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटिल यांचे निधन