धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  धुळे, दि. ३ सप्टेंबर :  धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन मिळाले आहे. भूषण यांनी दिग्दर्शित केलेला ‘मेल फिमेल’ या लघु चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मेल फिमेल या लघुचित्रपटाला स्टॅण्डअलोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या चित्रपटाने अकरा विविध फिल्म फेस्टिवल मध्ये … Continue reading धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन