बिपाशा बासू 43व्या वर्षी झालीआई, गोंडस मुलीला जन्म

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 12 नोव्हेंबर :-  बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. बिपाशा बसूने काही वेळापूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशा वयाच्या 43 व्या वर्षी आई झाली आहे. बिपाशा आई झाल्याची बातमी कळताच तिचे चाहते आणि बॉलिवूड कलाकार देखील तिला अनेक शुभेच्छा देत आहेत. नुकत्याच … Continue reading बिपाशा बासू 43व्या वर्षी झालीआई, गोंडस मुलीला जन्म