ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई डेस्क, दि. ७ जुलै : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं वृद्धापकाळातील समस्यांमुळे निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज, बुधवारी सकाळी साडेसात वाजता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात सुद्धा रुग्णालयात … Continue reading ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास