चक्क..साक्षात रांगोळीतून साकारली आठ फुटाची महालक्ष्मी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती दि,०४ नोव्हेंबर : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी हा मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो. दिवाळीत विविध उत्सव एका पाठोपाठ असतात त्यानिमित्य सुट्या  हि असतात .यावेळी सणासुदीच्या दिवसात काही तरी हटके करण्याची आवड निर्माण होत असते आणि अशाच आवडीतून चक्क ..साक्षात रांगोळीतून  आठ फुटाची महालक्ष्मी साकारली आहे . जिल्ह्यातील दर्यापूर येथील क्षितिजा रेवस्करया … Continue reading चक्क..साक्षात रांगोळीतून साकारली आठ फुटाची महालक्ष्मी !