….या चित्रपटात कॉमेडी किंग ‘भाऊ कदम’ दिसणार खलनायकच्या भूमिकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १७ जुलै : कल्याण मधील कशीश इंटरनेशनल हॉटेलमध्ये ‘गेम – डाव  – स्टार्ट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच हॉटेलमधून सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘गॅम डाव स्टार्ट’ या नावानुसार हा चित्रपट म्हणजे जुगार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर आधारित असणार … Continue reading ….या चित्रपटात कॉमेडी किंग ‘भाऊ कदम’ दिसणार खलनायकच्या भूमिकेत