प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  11 नोव्हेंबर  :-   काही दिवसांआधीच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं जीममध्ये वर्क आऊट करत असताना निधन झालं. आता टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांचं आज सकाळी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जीममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात … Continue reading प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचा जीम वर्कआऊट दरम्यान मृत्यू