Jacqueline Fernandez :- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 22, ऑक्टोबर :-  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या  अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जॅकलीनला आज कोर्टात हजर करण्यात आल होते. जॅकलीनच्या अंतरीम जामिनात 10 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, ईडीने  तिच्या जामिनाला विरोध केला आहे. 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात  जॅकलीन हस्तक्षेप करू शकते, त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असं … Continue reading Jacqueline Fernandez :- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला