Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दास गँग या तेलगु चिञपटात प्रमुख खलनायकाची भुमिका साकारणार आलापल्ली येथील चिरंजीव गड्डमवार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली-१ नोव्हेंबर :-

चिरू ग्याॅरेज प्रोडक्शन हाऊस घेउन येत आहे तेलगु चित्रपट दास गॅंग (द सायको गेम). या चित्रपटाचे चित्रीकरण २५ ऑक्टोबर २०२० पासून तेलंगणा राज्यातील मरीपेडा येथे सुरू झालेले असुन या चित्रपटाचे दिगदर्शक/ निर्माता चिरंजीव रालाबंडी हे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत नायक शिवा, नायिकेच्या भूमिकेत मयुरी नव्हाते, सहनायक मनिकांन्त असणार आहे. तसेच या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका गडचिरोली जिल्हातील आलापल्ली येथील येथील चिरंजीव गड्डमवार हे साकारणार आहे. हा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.