टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 25, डिसेंबर :- हिंदी मालिकेतील 24 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री तुनीषा शर्मानं मालिकेचं शूटिंग सुरू असलेल्या स्टुडिओतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामधल्या कामण भागातल्या भजनलाल स्टुडिओत सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेच्या सेटवर असलेल्या मेकअप रूम मध्ये 24 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री … Continue reading टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माची गळफास घेऊन आत्महत्या