झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई 1 ऑक्टोबर :-  झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. आज समाजमाध्यमावर (सोशल मीडियावर) या … Continue reading झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित