‘पदवी ते रोजगार’ प्रवासाला PM-NAPS ची दिशा; गोंडवाना विद्यापीठात उद्योग-विद्यार्थी संवाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एस. चुनारकर, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र STRC च्या कार्याचा विशेष आढावा सादर करण्यात आला. मत्स्यपालन, औषधी वनस्पती, बांबू उद्योग, स्थानिक उद्योजकता, कौशल्य विकास आणि आदिवासी भागातील शाश्वत विकासासाठी संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांची सांगड घालत STRC ने गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान … Continue reading ‘पदवी ते रोजगार’ प्रवासाला PM-NAPS ची दिशा; गोंडवाना विद्यापीठात उद्योग-विद्यार्थी संवाद