जिल्हयात नवीन 132 कोरोनाबाधित तर 292 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,10 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1024 कोरोना तपासण्यांपैकी 132नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 292 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 36485 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 34809 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 911 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 765 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे … Continue reading जिल्हयात नवीन 132 कोरोनाबाधित तर 292 कोरोनामुक्त