जिल्ह्यात आज 16 कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.13 ऑगस्ट : आज गडचिरोली जिल्हयात 498 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 16 असून कोरोनामुक्ताची संख्या 13 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37939 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37078 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 84 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 777 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे … Continue reading जिल्ह्यात आज 16 कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त