१८ ते ४४ वयोगटाला तूर्त लस मिळणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई डेस्क, दि. १२ मे : “सध्या महाराष्ट्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. या कारणाने १८ ते ४४ वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात १८-४४ वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी २० मे नंतर … Continue reading १८ ते ४४ वयोगटाला तूर्त लस मिळणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे