रत्नागिरीतल्या ३ चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात तर एकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  रत्नागिरी – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३  हजार मुले कोरोना बाधित झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुलांची प्रतिकार क्षमता चांगली असल्याने त्यांनी या महामारीवर यशस्वी मात केली. मात्र एका १० वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला. तर समाधानाची बाब म्हणजे … Continue reading रत्नागिरीतल्या ३ चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात तर एकाचा मृत्यू