गडचिरोली जिल्ह्यात बारा कोविड नियंत्रण कक्षातून मदतीचा हात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 7 मे : जिल्हयात जिल्हा मुख्यालयी 1 मुख्य नियंत्रण कक्ष व इतर 11 तालुक्यात असे मिळून 12 कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व नियंत्रण कक्षातून दैनंदिन स्वरूपात रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे. सद्या कोविड संसर्गामूळे सर्व स्तरावर धावपळ सुरू आहे. अशातच रूग्णांच्या नातेवाईकांना मदत … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात बारा कोविड नियंत्रण कक्षातून मदतीचा हात