नवीन वर्षानिमित्त व्यसनविरोधी जनजागृती !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : ३१ डिसेंबर तसेच १ जानेवारीला नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. नवीन वर्षाची सुरवात शुद्धीत राहून करावी. गम्मत किंवा पार्टी म्हणून दारूच्या व्यसनाने सुरवात होऊ नये. यासाठी मुक्तिपथच्या पुढाकारातून महाविद्यालय, शाळा व शासकीय कार्यालयाच्या सहकार्यातून जिल्हाभरात ‘दारूला नाही म्हणा’ हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला. शहरातून रॅली, नारेबाजी, बॅनरच्या माध्यमातून लक्ष … Continue reading नवीन वर्षानिमित्त व्यसनविरोधी जनजागृती !