शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24, सप्टेंबर :-  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे .यासाठी डॉ.संजय ओक टास्क फोर्स सदस्य,पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने ,माजी अधिष्ठता (से.नि) जे.जे रुग्णालय, मुंबई , डॉ.संगिता रावत अधिष्ठता, के.ई.एम. रुग्णालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून … Continue reading शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ.