दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 550 कोरोनामुक्त, 276 नवीन कोरोना बाधित तर 12 रुग्णांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 15: आज जिल्हयात 276 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 550 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27102 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 23624 वर पोहचली. तसेच सद्या 2863 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 615 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची … Continue reading दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज तब्बल 550 कोरोनामुक्त, 276 नवीन कोरोना बाधित तर 12 रुग्णांचा मृत्यू