दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 31 मे : जिल्ह्यात गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 179 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त आहे. तसेच जिल्हयात  6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज (दि. 31) बाधित आलेल्या 179 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर … Continue reading दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त