दिलासादायक! भारतात लहान मुलांवरील ‘या’ महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, दि. २४ मे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे देशात आतापासून तयारी सुरु झाली आहे. अश्यातच एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे. भारतात जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे. भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला … Continue reading दिलासादायक! भारतात लहान मुलांवरील ‘या’ महिन्यापासून कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात