गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, #गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर #विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, गोव्याची … Continue reading गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा…