सिंगल डोसमध्ये कोरोनाचे काम ‘तमाम’ – स्पूतनिकची मोठी घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : रशियाची कोरोना व्हायरस व्हॅक्सीन स्पूतनिकने गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले की, स्पूतनिक व्ही चे लाईट व्हर्जन सिंगल डोसमध्येच कोरोना व्हायरसचे काम तमाम करणार आहे. हा सिंगल डोस 80 टक्केपर्यंत प्रभावी आहे. कंपनीचा दावा आहे की, दोन डोसच्या व्हॅक्सीनच्या तुलनेत त्यांच्या लाईट व्हर्जन व्हॅक्सीनचा सिंगल डोस जास्त परिणामकारक … Continue reading सिंगल डोसमध्ये कोरोनाचे काम ‘तमाम’ – स्पूतनिकची मोठी घोषणा