दुर्गम भागात ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप आणि कोरोनाबाबत जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आज सर्वत्र कोरोना महामारी ने हाहाकार माजुन ठेवलाय त्यात शहरा सोबतच गावात सुद्धा याचा प्रसार झपाट्याने झाला. शहरातील वैदकीय सुविधा या बिमारीस हाताळण्यास कुठे तरी कमी पडली त्या आधीच भारतीय सरकारने त्या रोगावर उपायकारक लस शोधली परंतु लोकांच्या मनात  भिती निर्माण करण्यात आली. शहरानजिक असलेल्या गावात आज आपल्याला जनजागृति करावं लागत आहे … Continue reading दुर्गम भागात ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप आणि कोरोनाबाबत जनजागृती