तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन जिल्ह्यांना करून द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य विभागास सूचना

संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी. चाचण्या, लसीकरण वाढवावे. घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   मुंबई डेस्क, दि. 24 जून  : दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते … Continue reading तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन जिल्ह्यांना करून द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य विभागास सूचना