घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे 25 जुलै :- भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्यादृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना … Continue reading घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed