गडचिरोली : ३० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, जिल्हयात आज ८८ कोरोनाबाधित तर ३० कोरोनामुक्त…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १५ जानेवारी : गडचिरोली जिल्हयात ८०० कोरोना तपासण्यांपैकी ८८ नवीन कोरोना बाधित झाले असून ३० जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३१५०३ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०२५१ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५०२  झाली आहे. एका मृत्यूमध्ये गोंदिया जिल्हयातील सडक अर्जूनी तालुक्यातील ३० वर्षीय … Continue reading गडचिरोली : ३० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, जिल्हयात आज ८८ कोरोनाबाधित तर ३० कोरोनामुक्त…