Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तुमच्या मुलाचं वजन कमी झालयं? तर ‘या’ पदार्थांचे करा सेवन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

◼️ केळी – कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
◼️ साय असलेले दूध – यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.

◼️ भात – यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

◼️ चिकू – यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.

◼️ मासे – यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

◼️ सोयाबीन – सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.

◼️ डाळ – यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.

◼️ चीज – यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.

◼️ अंडी- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.

मुलांची उंची वाढवणारे पदार्थ

◼️ दही – यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.

◼️ संत्री – यामधील व्हिटॅमिन सी मुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.

◼️ डाळिंब – यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.

◼️ पालक – यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.

◼️ पनीर – यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.

हे देखील वाचा :-

धक्कादायक! गडचिरोलीत अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याने संपवले जीवन

Comments are closed.