थकवा घालवण्यासाठी उपाय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 13 ऑगस्ट –  शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी खालील उपाय योजना करावी- ◼️मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. ◼️दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त … Continue reading थकवा घालवण्यासाठी उपाय