सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क; वाशिम, दि. 03 नोव्हेंबर  :  जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्याबाबत तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत.कोविड-19 प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बधामध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असतांना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरीक अंतर पाळणे … Continue reading सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक