गडचिरोली जिल्हयात आज २०१ जणांनी कोरोनावर केली मात तर नवीन ४३ कोरोनाबाधीतांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 25 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 108 कोरोना तपासण्यांपैकी 43 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 201 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 33429 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31395 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1281 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील … Continue reading गडचिरोली जिल्हयात आज २०१ जणांनी कोरोनावर केली मात तर नवीन ४३ कोरोनाबाधीतांची नोंद