गडचिरोली जिल्ह्यात 426 तपासण्यांपैकी 4 कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 30ऑगस्ट :आज गडचिरोली जिल्हयात 426 कोरोना तपासण्यांपैकी 4 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30707 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29929 आहे.तसेच सद्या 32 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात 426 तपासण्यांपैकी 4 कोरोना बाधित तर 4 कोरोनामुक्त