गडचिरोली जिल्ह्यात 793 तपासण्यांपैकी 2 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 03 सप्टेम्बर : आज गडचिरोली जिल्हयात 793 कोरोना तपासण्यांपैकी 2 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30728 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29948 आहे. तसेच सद्या 34 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात 793 तपासण्यांपैकी 2 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त