एका मृत्युसह गडचिरोली जिल्ह्यात 3 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,19 ऑगस्ट : आज गडचिरोली जिल्हयात 486 कोरोना तपासण्यांपैकी 03 नवीन कोरोना बाधित आढळून आले तर  तसेच आज 05 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30671 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29897 व पोहचली.तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज 50 वर्षीय पुरुषाचा … Continue reading एका मृत्युसह गडचिरोली जिल्ह्यात 3 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त