गडचिरोलीत आज नवीन 182 कोरोनाबाधित तर 220 जणांनी केली कोरोनावर मात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 491 कोरोना तपासण्यांपैकी 182 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 220 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 33889 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 31839 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1297 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील … Continue reading गडचिरोलीत आज नवीन 182 कोरोनाबाधित तर 220 जणांनी केली कोरोनावर मात