नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची तिसरी लाट दारात उभी असल्याचे भाकित वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मांडत आहेत. मात्र तुर्तास दुसऱ्या लाटेतून मुक्ती अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्यात कोव्हिडपश्चात उद्भवलेल्या ब्लॅक फंगसचे तांडव काही कमी व्हायला तयार नाही. कोरोनावर मात करीत असताना झालेल्या उपचारात स्टिरॉईडची मात्रा सहन न झाल्याने मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेल्यांना या बुरशीचा विळखा वाढत आहे. … Continue reading नागपुरात जिल्ह्यात ब्लॅक फंगसने एकाचा मृत्यू तर चार जण बाधित