‘सर्च’रुग्णालयात विविध आजारावर होणार तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.१०: धानोरा तालुक्यातील चातगाव येथील “सर्च” रुग्णालयात ११ मे  २०२४ रोज शनिवारला पोटविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे.पोटविकार ओपीडी करीता नागपूर येथील  पोटविकार तज्ञ डॉ.सिद्धार्थ धांडे यांच्या सहकार्याने पोटविकार ओपीडीमध्ये तपासणी आणि एंडोस्कोपी  व फाईब्रोस्कॅन तपासणी करण्यात येइल. फायब्रोस्कॅन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी यकृताच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली … Continue reading ‘सर्च’रुग्णालयात विविध आजारावर होणार तपासणी