राज्यात जून महिन्यातच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स होणार उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २५ मे : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्यामाध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडयात या इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीयस्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. … Continue reading राज्यात जून महिन्यातच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या ६० हजार व्हायल्स होणार उपलब्ध