राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण संख्येत वाढ, ऐन थंडीत हातपायांना ठणक,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई :  राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील  पालिकेच्या चालचलाऊ कामकाजावर तीव्र  नाराजी व्यक्त केलेली आहे. ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांच्या हात पाय दुखत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मुंबईसह  राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण संखेत वाढ झाल्याचे दिसत आहे. .चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असून एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो. राज्यात … Continue reading राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण संख्येत वाढ, ऐन थंडीत हातपायांना ठणक,