राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. 02 : राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे सिकलसेल रुग्णांना उपचार करण्याकरीता कार्ड वाटप डॉ. सतीश सोळंखी जिल्हा शल्य चिकित्स्क सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रमोदजी पिपरे, योगिता पिपरे माजी नागराध्यक्ष, कविता उरकुडे, ज्योती बागडे, तसेच हेमंत जमबेवार, अनिता मडावी, जिल्हा परिषद … Continue reading राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ