चंद्रपूर महानगरपालिकेत बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 13 जुलै : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जातात. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून रामनगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पीव्हीसी लसीकरण मोहिमेचा … Continue reading चंद्रपूर महानगरपालिकेत बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ