आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 08 जून:- कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. आरोग्य विभागात जम्बो भरतीचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला असून तब्बल 2226 पद भरली जाणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागात लवकरच जम्बो भरती केली जाईल अशी माहिती दिली … Continue reading आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!