सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८  जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम सुरू असून यामध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरच विशेष मोहीमेचे आयोजन करून सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी शालेय लसीकरण दिवसाचे आयोजन केले आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत संबंधित विभाग प्रमुखांची बैठक ऑनलाइन … Continue reading सोमवारी गडचिरोली जिल्हयात शालेय लसीकरण दिवस